Wikipedia कडून
मे २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४२ वा किंवा लीप वर्षात १४३ वा दिवस असतो.
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] बारावे शतक
[संपादन] चौदावे शतक
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९०६ - अथेन्समध्ये तिसरे ऑलिंपिक खेळ सुरु. काही काळानंतर यांची अधिकृत खेळ म्हणून मान्याता काढून घेण्यात आली.
- १९०६ - राइट बंधूंना त्यांच्या उडणार्या यंत्रासाठी पेटंट देण्यात आला.
- १९१५ - स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन शहराजवळ चार रेल्वे गाड्यांची एकमेकांस धडक. २२७ ठार, २४६ जखमी.
- १९३६ - आयर्लंडची राष्ट्रीय एरलाईन एर लिंगसची स्थापना.
- १९३९ - जर्मनी व इटलीत पोलादी तह.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात पदार्पण केले.
- १९६० - चिली देशात आजतगायत नोंदण्यात आलेला सगळ्यात तीव्र भूकंप झाला. रिश्टर मापनपद्धतीनुसार याची तीव्रता ९.५ होती.
- १९६२ - कॉन्टिनेन्टल एरलाईन्स फ्लाईट ११ या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानात बॉम्बस्फोट. ४५ ठार.
- १९६८ - अमेरिकेची परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. स्कॉर्पियन एझोर्स बेटांजवळ ९९ खलाशी व अधिकार्यांसहित बुडाली.
- १९७२ - श्रीलंकेने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९० - उत्तर यमन व दक्षिण यमन यमनचे प्रजासत्ताक या नावाने एकत्र झाले.
[संपादन] एकविसावे शतक
- १६८८ - अलेक्झांडर पोप, इंग्लिश कवी.
- १७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाज संस्थापक.
- १८१३ - रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
- १८५९ - सर आर्थर कॉनन डॉईल, इंग्लिश लेखक व डॉक्टर.
- १८७१ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.
- १८७४ - डॅनियेल फ्रांस्वा मलान, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १८७९ - वॉरविक आर्मस्ट्रॉँग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८५ - टोयोडा सोएमु, जपानी दर्यासारंग.
- १९०७ - सर लॉरेन्स ऑलिव्हिये, इंग्लिश अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक.
- १९४० - इरापल्ली प्रसन्ना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्र दिन - यमन.
- जागतिक जैवविविधता दिन.
मे २० - मे २१ - मे २२ - मे २३ - मे २४ - (मे महिना)