Wikipedia:समाज मुखपृष्ठ
Wikipedia कडून
मराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सध्याच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोहचवण्याच्या प्रयत्नात मराठी विकिपीडिया खचितच महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो. पुढे वाचा, चर्चा करा, ई मेल यादी
अनुक्रमणिका |
[संपादन] सूचनाफलक
[संपादन] विकिपीडिया लेख संपादन स्पर्धा
नमस्कार,
आपले नवीनतम सदस्य केदार सोमण यांनी सुचवल्यावरुन मराठी विकिपीडियाने सर्वप्रथम लेख संपादन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याची रुपरेषा ठरवण्यासाठी आपली मदत अत्यावश्यक आहे. याबद्दल प्राथमिक माहिती Wikipedia:लेख संपादन स्पर्धा येथे आहे.
आपले मत व मदत तेथे अपेक्षित आहे.
[संपादन] विकिमीडियाचा भारतीय अध्याय (प्रस्तावित)
It is proposed to start an Wikimedia India Chapter of the Wikimedia Foundation. We believe that it is important to spread the concept of free knowledge in India.
Wikimedia India Chapter page is for discussion about the proposal for Wikimedia India Chapter of Wikimedia. This chapter can help coordinate various Indian language Wikipedias and spread the Wikipedia word in India..विकिमीडिया ईंडीया चॅप्टर (प्रस्तावित)ला जरूर भेट द्या.
[संपादन] हार्दिक अभिनंदन
नवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्यानंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दिक अभिनंदन!!! Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
[संपादन] आवाहन
मराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्यःच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नात मराठी विकिपीडिया खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो.
[संपादन] तुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता
१. माहिती आणि ज्ञान पुरवणे हे कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. तुमच्या क्षेत्रातले ज्ञान ह्या ज्ञानकोशाद्वारे तुम्ही लोकांना उपलब्ध करू शकता.
२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्हला भर घालता येईल.
३. इतर लेखकांनी पुरवलेल्या माहितीत लहानमोठ्या चुका तुम्हाला आढळल्या तर त्या चुका विकीच्या सर्वसाधारण तत्त्वांना धरून दुरुस्त करणे आपणास सहज शक्य आहे.
धन्यवाद.
- this South Asian Project page for the development of South Asian languages and express yourself there.--Eukesh 16:47, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)
[संपादन] मराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची
- साहित्य
मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजीराजे भोसले, पु. ल. देशपांडे
- तंत्रज्ञान
संगणक टंक, ऑपरेटिंग सिस्टिम, मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स
- पर्यटन
महाराष्ट्र पर्यटन, भारत पर्यटन
[संपादन] योगदान
- A novice was once curious about the nature of the Edit Count. He approached the Zen master and asked, "Zen master, what is the nature of the Edit Count?"
- "The Edit Count is as a road," replied the Zen master. "You must travel the road to reach your destination, and some may travel longer roads than others. But do not judge the person at your door by the length of the road he has travelled to reach you."
And the novice was Enlightened.
[संपादन] निशाण India Star
Introduced by Ganeshk and designed by DaGizza.
Syntax: साचा:Tlsp. It will produce:
The India Star | |
Your message here - Ganeshk (talk) 00:13, 25 September 2006 (UTC) |
[संपादन] निशाण of national merit
Syntax: [[Image:BoNM - India.png|thumb|left|Your message here. - ~~~~]]. It will produce:
[संपादन] करण्यासारख्या गोष्टींची यादी
[संपादन] प्रकल्प
- मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने
- मराठी विकिपीडिया प्रकल्प
- विशेष पृष्ठे
- अपूर्ण लेख
- [1]
- विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
- Wanted Categories
- विकिविद्यापीठ
[संपादन] प्राथमिकता
- Category:शुद्धलेखन
-
- Privacy policy
-
- About Wikipedia
-
- Disclaimers
-
- विकिपीडिया साहाय्य
-
- Short pages
[संपादन] इंग्रजी विकिपीडियातून भाषांतर करण्यायोग्य लेख
- en:Wikipedia:Orphan
- en:Wikipedia_Machine_Translation_Project
- en:Wikipedia:Multilingual_coordination
- en:Marathi
- en:B._R._AmbedkarA request has been made for this article to be peer reviewed to receive a broader perspective on how it may be improved.
- Sudhir_Phadke this article is nominated for Indian Collaboration of the Week
[संपादन] Language
en:Human voice, en:Language, en:Natural language, en:Universal grammar, en:Natural language processing, en:Vocal folds, en:phonation, en:Phonetics, en:Semantics, en:Linguistics, en:Writing system, en:Alphabet, en:Articulatory phonetics, en:International Phonetic Association, en:International Phonetic Alphabet, en:Brahmic family, en:abugidas, en:Devanagari, en:Marathi, en:National Library at Calcutta romanization, en:ISO 15919, en:IAST, en:Shiva Sutra, en:morphology, en:diphthong, en:ASCII, en:ISCII, en:aspirated, en:voiced, en:Siddham, en:Nasalization, en:vowels,en:velar consonants, en:palatal consonants,en:retroflex consonants,en:dental consonants,en:bilabial consonants,en:approximants,en:sibilants, en:Wikipedia:Naming conventions (Indic)
[संपादन] संसाधने
[संपादन] मराठी विकिपीडिया-संबधित वाचनीय लेखांची सूची
- हा लेख अपूर्ण आहे, तो तुम्ही वाढवत रहा.
- वाचनीय :
[संपादन] इंग्रजी विकिपीडियातून भारत
- en:Portal:India/Policy_discussion#Translation
- Notice board for India related topics
- List of top 1000 articles in english wikipedia
[संपादन] The localisation of MediaWiki for the Marathi language
Hoi,
I have asked Nikerabbit to take the messages that have been localised here on the Marathi Wikipedia, and make them available in the MediaWiki software. I am really happy that he did this. This means that in a few days, all WMF projects will allow many of the messages to be used in Marathi .. you will have to select Marathi in your user preferences .. however many messages were not usable for technical reasons.
The messages can already be found here in "BetaWiki". It would be appreciated if you could work on the localisation of the messages in the BetaWiki. When this is done well, the missing messages will become part of MediaWiki as well.
Thanks, GerardM १५:३८, ७ मार्च २००७ (UTC)
[संपादन] Wikimedia Indian chpater
As you might be aware, we are planning to start an India chapter of the Wikimedia Foundation. Please see Wikimedia India for details. We're currently working on the draft of bylaws. If you are interested, please join the discussion on meta, and subscribe to the wikimediaindia-l mailing list. Utcursch १७:५७, १० डिसेंबर २००७ (UTC)