ऑक्टोबर १७
Wikipedia कडून
<< | ऑक्टोबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | |||||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | ||
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | ||
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | ||
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | |||
२००८ |
ऑक्टोबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८९ वा किंवा लीप वर्षात २९० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
- २००३ - ताइपेइ १०१ या इमारतीच्या १०१व्या मजल्यावर कळस चढवण्यात आला. याबरोबरच ही इमारत कुआलालंपुरमधील पेट्रोनास टॉवरपेक्षा व जगातील सगळ्यात उंच इमारत झाली.
- २००३ - भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.
- २००६ - अमेरिकेची वस्ती ३० कोटीला पोचल्याचा अंदाज.
[संपादन] जन्म
- १८६९ - भास्करबुवा बखले, गायनाचार्य, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू.
- १८७८ - बार्लो कार्कीक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९० - रॉय किल्नर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९२ - रावबहादूर नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार.
- १९१२ - पोप जॉन पॉल पहिला.
- १९१४ - जेरी सीगेल, अमेरिकन चित्रकथाकार, सुपरमॅन या व्यक्तिमत्त्वाचा सहनिर्माता.
- १९१५ - आर्थर मिलर, अमेरिकन नाटककार.
- १९१७ - मार्टिन डोनेली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - रिटा हेवर्थ, अमेरिकन अभिनेत्री.
- १९३५ - ऍलन ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - माइक जज, अमेरिकन चित्रकथाकार, व्यंगचित्रकार.
- १९६५ - अरविंद डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - एमिनेम, अमेरिकन रॅप गायक.
[संपादन] मृत्यू
- ५३२ - पोप बोनिफेस दुसरा.
- ११७४ - पेट्रोनिला, अरागॉनची राणी.
- १८८२ - तर्खडकर, दादोबा पांडुरंग. इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक.
- १८८७ - गुस्ताव कर्चॉफ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५८ - चार्ली टाउनसेन्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - हेन्री पु यी, शेवटचा चिनी सम्राट.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- जागतिक गरिबी निर्मूलन दिन.
-
ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर महिना