सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस
Wikipedia कडून
ही व्यक्ती महाराष्ट्रीय राजकीय पक्षाची समर्थक आहे.
-शिवसेना - महाराष्ट्र एकीकरण समिती - -महाराष्ट्र नवनिर्माण सेना- -महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष - |
बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥
जय महाराष्ट्र !
अमृताहुनी गोड असलेल्या माझ्या मराठी भाषेची सेवा करण्यासाठी विकिपीडियाचे माध्यम लाभले आहे. मराठी भाषेला समृध्द करण्यासाठी माझाही खारीचा वाटा..
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=25106173 मराठी विकिपीडियाची ऑर्कट कम्युनिटी
[संपादन] मी सध्या या लेखांवर काम करीत आहे-
मला साचे तयार करण्यास आवडतात आणि मी साचे सुसूत्रीकरण प्रकल्पाचा सदस्य आहे. मराठी विकिपीडिया आकर्षक दिसण्यासाठी साचे उपयुक्त असतात .विकिपीडियावरील लेख अधिक आकर्षक करण्यास मला आवडते. मी विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प , विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्पचा संस्थापक-सदय आहे.
लेख | स्थिती |
महाराष्ट्राचा इतिहास | पूर्ण |
मुंबई | पूर्ण |
महाराष्ट्र | पूर्ण |
मराठी | प्रलंबीत* |
महाराष्ट्रातील जिल्हे | चालू |
महाराष्ट्रातील मुख्य शहरे | चालू |
*मराठी या लेखात तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे मी जास्त प्रमाणात संपादन करु शकत नाही.
नंतर विस्तार करायचे लेख- पुणे जिल्हा, अकोला, अमरावती, अमरावती जिल्हा, सांगली
मराठी विकिपीडिया प्राथमिक अवस्थेत आहे त्यामुळे सध्या केवळ महाराष्ट्र व मराठीशी संबंधित काही मोजक्या लेखांचा विस्तार करावा असे माझे मत आहे. इतर महत्वाच्या लेखांचा विस्तार मायक्रोसॉफ्ट एनकार्टा/ब्रिटानीका एनसायक्लोपीडिया नुसार (फक्त महत्वाचे मुद्दे समाविष्ट करुन) करणार आहे.
[संपादन] मी संपादीत केलेले मासिक लेख (featured articles)
[संपादन] गौरवचिन्हे- Barnstars
![]() |
अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह | |
महाराष्ट्र एक्सप्रेस,आपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल!As per my present estimates about avarage per day contributions to Marathi Wikipedia,महाराष्ट्र एक्सप्रेस you stand out as second no. only after Abhay Natu! All the best,Regards Mahitgar १४:०४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC) |
![]() |
सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना | ![]() |
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवाना व अनेक परवाने संबंधीची पाने पहा. |
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | ![]() |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |
→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 16:01, 24 जानेवारी 2007 (UTC) औरंगाबादपानावरून खडकी हे नाव काढलेले नाही. फक्त ते इतिहास शीर्षकाखाली स्थानांतरित केले आहे, कारण आजच्या औरंगाबादच्या ओळखीशी खडकी नावाचा काहीच संबंध नाही.