सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस
Wikipedia कडून
नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विकिपीडियन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयाला भेट द्या. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता.. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदतचमू ~~~~
तुमचा मराठी विकिपीडियावरील सदस्य क्रमांक ७७१ आहे.
Hello महाराष्ट्र एक्सप्रेस, welcome to Marathi Wikipedia! Marathi wikipedia is free encyclopedia project in Marathi. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wikipedian!
For more information about Wikipedia visit Wikipedia Helpdesk. In case you need any help you can visit Wikipedia Helpforum.Alternatively place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
Also consider becoming part of our discussion group on Yahoo to discuss issues related to Marathi wikipedia 'off-line.' By contributing to Marathi wikipedia, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again! Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
Your user no on Marathi Wikipedia is ७७१.
कृपया आपला संदेश या पानाच्या खालच्या बाजूस लिहा.
- mr:User talk:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive1
- mr:User talk:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive2
- mr:सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive3
- mr:सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive4
![]() |
सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना | ![]() |
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवाना व अनेक परवाने संबंधीची पाने पहा. |
नमस्कार, पुढील मा.लेख चित्रपट अभिनेते संबंधित करावयाचा झाल्यास माझी order of preference अशी आहे. १) दिलीप प्रभावळकर (त्यांचं स्वत:चे संकेतस्थळ असल्याने तिथे भरपूर आणि correct data मिळू शकेल. २) प्रशांत दामले (same as above) 3) अशोक सराफ.
या सर्वांसाठी मराठीनायक.कॉम वरुनही data मिळू शकेल. Marathipremi १६:३७, २६ मे २००७ (UTC)Marathipremi
Ashok Saraf is also good. त्यांच्याविषयी नेटवर माहिती इथे दिसली: १) http://www.marathinayak.com/marathi.htm?total%5Fbytes=377926&loaded%5Fbytes=377926&remaining%5Fbytes=0&percent%5Fdone=100
२) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40197624.cms
अजूनसुद्धा काही माहिती असू शकेल.
मराठी चित्रसृष्टीचा इतिहास याबद्दलची माहिती नेटवर मिळतेय का शोधून बघेन.
Marathipremi ००:१०, २८ मे २००७ (UTC)Marathipremi
Yes. Ashok Saraf chalel. But we need to put the poll for other member's views?
Marathipremi १७:२८, २८ मे २००७ (UTC)Marathipremi
[संपादन] भारतीय प्रताधिकार कायदा आणि 'फेयर डील' तत्त्व
महाराष्ट्र एक्सप्रेस, मी खालील दुव्यांवर चित्रपटाची पोस्टर वापरण्यासंदर्भात माहिती शोधायचा प्रयत्न केला:
मी १९५७ च्या प्रताधिकार कायद्याचा मसुदा चाळून पाहिला. त्यानुसार ११ व्या चॅप्टरमधील ५२ व्या कलमात दिल्याप्रमाणे शैक्षणिक/ संशोधनाच्या उद्देशाने, अभिप्राय/समीक्षण लिहिताना, इतर अव्यापारी वापरातील 'fair deal' तत्त्वाला अनुसरून प्रताधिकृत गोष्टी वापरता येतात. परंतु त्यावरून चित्रपटांच्या/ पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छोट्या रिझोल्यूशनची चित्रे वापरायला परवानगी आहे का याची निश्चित खात्री पटू शकली नाही. तुम्ही एकदा त्या कायद्याचा मसुदा वाचून पाहा. अन्यथा आपल्याला एखाद्या कायदा सल्लागाराला विचारावे लागेल.
बाकी, 'वर्गा'च्या syntax बद्दल - [[वर्ग:कखगघ..]] या प्रकारे हव्या त्या वर्गाचे नाव लेखाच्या तळाशी लिहावे. उदाहरणादाखल आपले मासिक सदराचे लेख पाहा.
--संकल्प द्रविड ०६:४६, ३० मे २००७ (UTC)
- महाराष्ट्र एक्सप्रेस, बर्याच दिवसांनी दिसलात! छान वाटलं. :)
- --संकल्प द्रविड ०८:५२, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
[संपादन] अशोक सराफ लेख
नमस्कार, तुमचे दोन संदेश मी आत्ता वाचले. त्यानुसार सराफ यांचा लेखही पाहिला. आता लेख खूपच परिपूर्ण वाटतो आहे, अभिनंदन. मी फारच त्रोटक माहिती चढवली होती. असो. मला सध्या प्रकृतिकारणास्तव इंटरनेट वापरणे शक्य होत नाहीये. परिणाम, मराठी चित्रपट विषयक भर टाकणेसुद्धा कित्येक दिवसांत माझ्याकडून झाले नाहीये. क्षमस्व. जमेल तेव्हा विकीवर परत येईनच. Marathipremi १७:४२, १३ सप्टेंबर २००७ (UTC)मराठीप्रेमी
[संपादन] विक्शनरी लोगो कसा असावा
- विक्शनरी लोगो कसा असावा
Requesting your contribution at Wikt:Wiktionary:चावडी/लोगो,लेखन चर्चा
Mahitgar १७:२१, २ ऑक्टोबर २००७ (UTC)