सिडनी
Wikipedia कडून
सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे.
४०,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्यावर आहे. शहराची स्थापना जानेवारी २६, इ.स. १७८८रोजी आर्थर फिलिपने केली. सुरूवातीला हे शहर म्हणजे ब्रिटीश कैद्यांची वस्ती होते.
न्यू साउथ वेल्स या राज्याची राजधानी असलेल्या सिडनीत ऑपेरा हाउस व सिडनी हार्बर ब्रिज ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील सिडनी क्रिकेट मैदान मशहूर आहे.
सिडनी २६वे ऑलिंपिक खेळ|२६व्या ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.