वर्ग:विकिपीडिआ:चावडी
Wikipedia कडून
मराठी विकिपीडियात सदस्यांना आपसात चर्चा करण्यासाठी तीन सोयी आहेत.
- सदस्य पानावरील चरचा
- लेख पानावरील चर्चा
- #मध्यवर्तीचर्चा या विविध चावडी विभागात केल्या जातात.
[संपादन] Archival system
[संपादन] अर्कायवल किंवा विदागार
जुन्या चर्चांची साठवणूक त्या त्या चर्चाविभागांशी संलग्न अर्कायव्हल किंवा विदागारपाने बनवून केली जाते.
त्याकरिता संबधित चर्चापानाचे शीर्षक/जुनी चर्चा १ अशाप्रकारे नामाभिधान केले जाते.
संदर्भाकरिता जुन्या चर्चांचा साचा बनवून क्रमांक आणि साठवणुकीची तारीख संग्रहित केली जाते