रेखावृत्त
Wikipedia कडून

पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण धृवांमधून जाणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाचे रेखांश समान असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण धृव होय.
सर्व रेखावृत्ते समान लांबीची असतात.
[संपादन] प्रमुख रेखावृत्ते
- आंतरराष्ट्रीय वार रेषा (+१८०० पूर्व किंवा -१८०० पश्चिम)
- ग्रिनीच मधून जाणारे मुख्य रेखावृत्त (००)