फुटबॉल
Wikipedia कडून
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
इ. स. १८६३ मध्ये फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.
अनुक्रमणिका |
[संपादन] खेळाचे स्वरूप
[संपादन] इतिहास आणि खेळाचा विकास
[संपादन] खेळाचे नियम
[संपादन] महत्त्वाच्या संघटना
[संपादन] मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा
- फुटबॉल विश्वचषक
- युरो चषक
- कोपा अमेरीका
[संपादन] राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा
- इंग्लिश प्रिमियर लीग
- स्पॅनिश ला लीगा
- इटालियन सेरी आ
- यु. ए. फा. चॅंपियन्स लीग
- यु.ए.फा. कप
- एफ. ए. कप
[संपादन] बाह्यदुवे
|
---|
खेळ · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ |
बेसबॉल/क्रिकेट/पेस्पालो/राउंडर्स/सॉफ्टबॉल/स्टूलबॉल · बास्केटबॉल/कॉर्फबॉल/नेटबॉल · बुझकाशी · कर्लिंग · हॅन्डबॉल · हर्लिंग / कमोगी · कबड्डी · लॅक्रोसे · पोलो/वॉटर पोलो · अल्टीमेट · वॉलीबॉल/सेपाक टॅकर्वा |
फुटबॉल प्रकार : अमेरीकन फुटबॉल · फुटबॉल(सॉकर) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल · कॅनडीयन फुटबॉल · गेलिक · रग्बी लीग · रग्बी युनियन |
हॉकी प्रकार: बॅन्डी · ब्रूमबॉल · फिल्ड हॉकी · फ्लोवरबॉल · आइस हॉकी · इंडोर हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी · शीन्टी |