किराणा घराणे
Wikipedia कडून
[संपादन] संक्षिप्त ओळख
हिंदुस्थानी रागसंगीतातील प्रमुख घराण्यांपैकी एक. उस्ताद अब्दुल करीम खासाहेब हे या घराण्याचे प्रवर्तक होत.
[संपादन] या घराण्यातील प्रसिद्ध गायक
- उस्ताद अब्दुल करीम खान
- सवाई गंधर्व
- उस्ताद वहीद खान
- बेहेरेबुवा
- सुरेशबाबू माने
- हिराबाई बडोदेकर
- पंडित फिरोज दस्तूर
- पंडित भीमसेन जोशी
- गंगुबाई हनगल