On Amazon.it: https://www.amazon.it/Complete-Concordances-James-Bible-Azzur/dp/B0F1V2T1GJ/


Wikipedia:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प - विकिपीडिया

Wikipedia:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प

Wikipedia कडून

प्रकल्प (सुचालन)
मराठी विकिपीडिया प्रकल्प
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प
विकिबुक्स
मराठी विक्शनरी सहप्रकल्प
विक्शनरी
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
* विकिविद्यापीठ
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प
विकिक्वोट्स
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प
Commons:मुखपृष्ठ
मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प
विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र
विकिप्रॉजेक्ट इंडिया
इंग्लिश-मराठी भाषांतर
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
नेपाल भाषेतील सहप्रकल्प
देवनागरी टेम्प्लेट परियोजना
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प
विकिमिडीया इंडिया चॅप्टर
इतर मिडियाविकि सहप्रकल्प
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प


कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाचा उद्देश्य मराठी विकिपीडियाच्या सदस्यात प्रताधिकार, बौद्धीक संपदा कायदे व त्यातील अपवाद आणि प्रताधिकारमुक्त लेखन या संदर्भातील जागरूकता वाढवणे असा आहे आणि त्यांचा भारतीय कायद्यांच्या संदर्भात आढावा घेणे असाही आहे. इतर कायदे विषयांचाही या प्रकल्पात समावेश व्हावा असे अपेक्षीत आहे.( या प्रकल्पा अंतर्गत झालेले लेखन सुद्धा इतर विकिपीडिया प्रमाणेच तंतोतंत बरोबर असण्याची कोणतीही खात्री देत नाही.)

अनुक्रमणिका

[संपादन] प्रकल्प लेखनात सहभागी सदस्य

Mahitgar ०५:४१, १३ मार्च २००७ (UTC)

[संपादन] काम चालू असलेले लेख

[संपादन] हवे असलेले लेख

[संपादन] भाषांतरीत करून हवे असलेले लेख

[संपादन] इंग्लिश विकिपीडियातून भाषांतरीत आणि लोकलाईज/कस्टमाईज करून हवे असलेले लेख

[संपादन] वर्गीकरण आणि साचे

Tempalte text:...आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादीत स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रिकरून घेणे उचित ठरते. ...
Tempalte text:...
Copyrighted

हे एका संस्थेचे, कार्यक्रमाचे अथवा वस्तूचे चिन्ह आहे ज्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेले आहे - केल्यास असा वापर हा योग्य उपयोग (Fair Use) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूरविकिपीडिया लोगो पहा.



Tempalte text:..."Wikipedia:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प अंतर्गत बौद्धिक संपत्तिच्या मालकी बद्दलचे नियम हा या वर्गीकरणातील एक प्रस्तावित प्रमुख लेख आहे.त्या लेखास परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या लेखात लेखन योगदान करा अथवा लेखाच्या चर्चा पानावर आपले अभिप्राय नोंदवा.
Tempalte text:..."या लेखातील काही किंवा सर्व बदल त्यांची प्रताधिकार मुक्ततेबद्दल निश्चिती होईपर्यंत तात्पुरते स्थानांतरीत केले आहेत. कृपया हा लेख वगळू नये किंवा त्याचा इतिहास जतन करावा जेणे करून प्रताधिकार मुक्ततेबद्दल निश्चिती झाल्यास तो पुनर्स्थापित करणे सोपे होईल."
Tempalte text:..."प्रताधिकार योग्यतेस आव्हान दिलेलेल्या लेखाचे या वर्गवारीत तात्पूरते स्थानांतरण करण्यात आले आहे । ह्या वर्गातील लेख लेख प्रबंधकांकडून लवकरच वगळले जाण्याची शक्यता आहे।

"

[संपादन] लॉ कॉलेज नमुना पत्र

प्रति,

प्राचार्य
आय.एल.एस.लॉ कॉलेज
लॉ कॉलेज रोड पुणे ,
पुणे

विषय: इंटरनेटवरील 'मराठी विकिपीडिया' (मुक्त विश्वकोश) प्रकल्पांसंदर्भात कायदा विषयाच्या समस्त मराठी भाषिक अभ्यासकांना आवाहन .

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.

मराठी विकिपीडिया हे इंटरनेटवरील मराठी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि समाईक संकेतस्थळ आहे. मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पात स्वयंसेवी आणि सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.

प्रताधिकार, बौद्धीक संपदा विषयक कायदे,अपवाद, प्रताधिकारमुक्तता , माहिती आणि तंत्रज्ञान, इंटरनेट इत्यादीच्या संदर्भात लागू होणारे कायद्यांबद्दल इंटरनेटवरील मराठी समुदायाला विश्वासार्ह आणि मोफत माहितीची खुप गरज आहे.मराठी समाजाची ही गरज मराठी विकिपीडिया अंतर्गत Wikipedia:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाच्या माध्यमातून भागावी असा आमचा मनोदय आहे.

सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा विषयाच्या अभ्यासकांचा आणि विद्यार्थ्यांचा http://mr.wikipedia.org/ येथे लेखन सहयोग मिळाला तर मराठी भाषेचा ज्ञानभाषा म्हणून संवर्धन करणारे हे दालन अधिकाधिक समृद्ध होण्यात मोठाच हातभार लागेल.

पत्र आणि सोबत जोडलेले आवाहन विभाग प्रमुख या नात्याने आपण आपल्या सर्व परिचित कायदा विषयाच्या मराठी अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना माहितीसाठी पाठवावे तसेच विभागाच्या आणि वाचनालयाच्या सूचना-फलकावर लावावे असे नम्र निवेदन आहे.

आपला विनम्र,


आ.न.ए.विकिकर

तळटीपःहे पत्र एकापेक्षा अधिक व्यक्तिंनी मराठी विकिपीडियावर संकेतस्थळावर समाईकरित्या तयार केले असुन स्वयंसेवी कार्यकर्त्यांपैकी कुणीतरी ते आपल्याकडे पोहचवले असण्याचा संभव आहे. या पत्राची मुळ प्रत मराठी विकिपीडियावरील खालील दुव्यातून खाली दिलेल्या वेळी घेण्यात आली.

[संपादन] आवाहन : मराठीप्रेमी लेखक पाहिजेत!

'मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध विषयांवर लेखन करणारे लेखक पाहिजेत!' अशा आशयाची जाहिरात कुठे येईल असे वाटते? नाही ना? पण इंटरनेटवरील मराठी विकिपिडियावर (http://mr.wikipedia.org) या आशयाचे आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज तब्बल सव्वाचार हजारांहून अधिक लेख या मुक्तकोशावर वाचता येतात, हे त्याचेच द्योतक.

' विकिपीडिया' ही आज इंटरनेटवर गुगलपाठोपाठ लोकप्रिय होत असलेली साइट आहे. जगभरातल्या २२९ भाषांमध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पात आजवर एकूण ४६ लाखांच्यावर लेख लिहिण्यात आले आहेत. इंग्रजीतील विकिपीडिया हा तर तुफान लोकप्रिय झाला असून तिथल्या लेखांची संख्या साडेबारा लाखांच्या आसपास आहे. त्या तुलनेत मराठी विकिपिडियाच्या विस्ताराची गती मंद वाटत असली तरी मराठी घरांमधील कम्प्युटर आणि इंटरनेटच्या प्रसाराची धीमी गती पाहता ती कमी आहे, असेही म्हणता येत नाही!

मुळातच एखादी माहिती हवी असेल तर कोश धुंडाळण्याची सवय आपण विसरून गेलो आहोत. मराठीत विश्वकोश, साहित्यकोश, संस्कृतीकोश, वाङ्मयकोशांची परंपरा असली तरी ते अद्ययावत करण्यातले सातत्य दिसत नाही. त्यातील विश्वकोशाचा आताच सुरू झालेला प्रयत्न वगळता दुर्दैवाने हे कोश इंटरनेटवर सहज उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर विकिपीडियाचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय असून त्यात माहिती शोधत फिरणे हा रोचक अनुभव आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा कोश सर्वांसाठी खुला असून प्रत्येकाला आपल्या आवडीच्या विषयावर लिहिण्याची मुभा आहे. सध्यातरी अभियांत्रिकी, इतिहास, कला, क्रीडा, गणित, तंत्रज्ञान, धर्म, निसर्ग, भूगोल, विज्ञान, समाज, कम्प्युटर, संस्कृती असे सर्वसाधारण तर भारत आणि महाराष्ट्र हे विशेष विभाग आहेत. या मुख्य विभागांमध्ये अन्य पोटविभाग करण्यात आले असून त्यात विषयवार लेख उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विकिपीडिया समूहाचा भाग असणार्‍या 'विक्शनरी', 'विकिबुक्स', 'विकिकोट्स' आदी वेबपेजेसच्या लिंक्सही मराठी विकिपीडियाच्या होमपेजवर क्लिक करता येतात. 'विक्शनरी'मध्ये ऑनलाइन शब्दकोश पाहता येतो, तर 'विकिबुक' या लिंकवर ज्ञानेश्वरी, गीताई आदी काही वाचता येते. 'विकिकोट्स' या पेजवर विचार, सुविचार, म्हणी, वाक्प्रचार यांचा संग्रह करण्यात आला आहे.

मराठी भाषेतील या अभिनव प्रकल्पात प्रत्येकाने योगदान द्यावे, हे अपेक्षित असले तरी 'कसे लिहावे' हे अनेकांना माहीत नसते. त्यासाठी संपूर्ण मदत करणारा लेखही विकिपीडियाच्या होमपेजवर ठेवण्यात आला आहे. यात फॉन्ट, अपलोडिंग, दुरुस्ती अशा अनेक प्रकारच्या कामांविषयी विस्तृतपणे लिहिलेले आढळते. तसेच या संदर्भात काही चर्चा अपेक्षित असेल तर ती करण्यासाठी 'विकिपीडिया चावडी'चा पर्याय उपलब्ध आहेच.

आजकाल ब्लॉग लिहिणे हा ट्रेन्ड मराठीत रुजतो आहे. यामुळे इंटरनेटवर लिहिणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या ब्लॉगलेखकांनी आपली ही आवड विकिपीडियासारख्या मुक्तकोशाच्या योगदानासाठी वापरली, तर मराठीचे हे दालन अधिकाधिक समृद्ध होईल.

- नील वेबर (सौजन्य महाराष्ट्र टाइम्स दिनांक २७ जुलै २००६.)

ता.क. : मराठी विकिपीडियावरील लेखांच्या संख्येचा आलेख सतत वाढता आहे आणि तो लौकरच १०,००० लेखांची मजल गाठेल असा विश्वास आहे. त्यामुळे दैनिक मटातील बातमीत लिहिल्यापेक्षा आकडेवारी अधिक आहे.

[संपादन] लेखकांना प्रताधिकार मुक्ती नमुना विनंती प्रत्र

प्रति,

श्री./श्रीमती

पुणे

विषय: इंटरनेटवरील 'मराठी विकिपीडिया' (मुक्त विश्वकोश) प्रकल्पां संदर्भात प्रताधिकारमुक्ततेचे विनंती पत्र.

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.

मराठी विकिपीडिया हे इंटरनेटवरील मराठी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि समाईक संकेतस्थळ आहे. मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पात स्वयंसेवी आणि सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.

विकिपीडिया व्यक्तींच्या प्रताधिकारांचा संपूर्ण आदर करते. इंटरनेटवरील मराठी समुदायाला विश्वासार्ह आणि मोफत माहितीची खुप गरज आहे.मराठी समाजाची ही गरज तसेच सर्वसामान्य मराठी समाज आणि मराठी भाषेस होणारी दूरगामी मदत म्हणून , आपले "--- " या प्रकाशनाने/संकेतस्थळाने प्रकाशित केलेले "--- "या पुस्तकातील(संकेतस्थळावरील) लेखन मराठी विकिपीडियावर किंवा तीच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट, विकिसोर्स इत्यादी सहप्रकल्पातून मुक्तस्वरूपात संपूर्ण किंवा अंशिक स्वरूपात उपयोग/प्रकाशित करण्याच्या दृष्टीने विनामोबदला प्रताधिकारमुक्त करावे अशी नम्र विनंती आहे.

मराठी विकिपीडियाच्या http://mr.wikipedia.org/ या संकेतस्थळास भेट देऊन मराठी विकिकरांच्या जातीने परीक्षण करून आपल्या शंका व मार्गदर्शन करून आम्हाला उपकृत करावे. तसेच आपण स्वतः काही अधिक लेखन सहयोग मराठी विकिपीडियास करू शकला तर मराठी भाषेचा ज्ञानभाषा म्हणून संवर्धन करणारे हे आंतरजालावरील दालन अधिकाधिक समृद्ध होण्यात मोठाच हातभार लागेल.

सोबत जोडलेले:

१) मराठी विकिपीडियासंदर्भात महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित लेख जोडत आहोत. आवाहन आणि परिपत्रक विभाग प्रमुख या नात्याने आपण आपल्या सर्व परिचित मराठी विषयाच्या अभ्यासकांना विद्यार्थ्यांना माहितीसाठी पाठवावे तसेच विभागाच्या आणि वाचनालयाच्या सूचना-फलकावर लावावे असे नम्र निवेदन आहे.

२) "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" या किंवा अशा स्वरूपात आपली "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" या पत्त्यावर पाठवावी.कृपया त्याच्या दोन प्रतीलिपी करून एक स्वतःजवळ बाळगावी आणि दुसरी आवशकते नुसार प्रकाशक किंवा लेखक यांना माहितीस्तव सुपूर्त करावी.


आपला विनम्र,



[संपादन] प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा

"मी ( नाव: ।टोपण नाव: ) अशी उद्घोषणा करतो की ".........."ह्या शीर्षकांचे या ".... दुव्या "(...या स्रोतांत प्रकाशित) वरील संपूर्ण लेखन/छायाचित्र माझे मूळ लेखन आहे.त्याचा प्रताधिकार माझ्याकडे आहे. इथे नमूद केलेले हे लेखन (पर्याय-.....या संकेतस्थळा वरील माझे सर्व लेखन/छायाचित्र) मी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने , बौद्धिक संपत्ती व प्रताधिकारातून मुक्त करत आहे.या नमूद लेखन/छायाचित्राचा उपयोग कुणीही,माझ्या कोणत्याही बंधना शिवाय,( कायद्यांची इतर बंधने असतीलतर,अशी व्यक्ती, स्व-जबाबदारीवर ) कोणत्याही स्वरूपात वापर सार्वजनिक स्वरूपात करू शकते.

प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणेचा एक उद्देश्य असे लेखन विकिपीडिया किंवा तीच्या सहप्रकल्पा अंतर्गत संबधीत संकेत स्थळांवतर अंशिक किंवा संपूर्ण स्वरूपात वापरले जाण्याची शक्यता असुन ,Wikipedia येथे केलेले कोणतेही लेखन GNU Free Documentation License (अधिक माहितीसाठी Wikipedia Project:Copyrights पाहा) अंतर्गत मुक्त उद्घोषित केले आहे असे गृहीत धरले जाईल याची मी/ आम्ही नोंद घेतली आहे. लेखनाचे मुक्त संपादन आणि मुक्त वितरण करण्यास माझी कोणतीही आडकाठी नाही.


नाव तारीख स्थळ

[संपादन] See also at english wikipedia

Static Wikipedia March 2008 on valeriodistefano.com

aa   ab   af   ak   als   am   an   ang   ar   arc   as   ast   av   ay   az   ba   bar   bat_smg   bcl   be   be_x_old   bg   bh   bi   bm   bn   bo   bpy   br   bs   bug   bxr   ca   cbk_zam   cdo   ce   ceb   ch   cho   chr   chy   co   cr   crh   cs   csb   cv   cy   da   en   eo   es   et   eu   fa   ff   fi   fiu_vro   fj   fo   fr   frp   fur   fy   ga   gd   gl   glk   gn   got   gu   gv   ha   hak   haw   he   hi   ho   hr   hsb   ht   hu   hy   hz   ia   id   ie   ig   ii   ik   ilo   io   is   it   iu   ja   jbo   jv   ka   kab   kg   ki   kj   kk   kl   km   kn   ko   kr   ks   ksh   ku   kv   kw   ky   la   lad   lb   lbe   lg   li   lij   lmo   ln   lo   lt   lv   map_bms   mg   mh   mi   mk   ml   mn   mo   mr   ms   mt   mus   my   mzn   na   nah   nap   nds   nds_nl   ne   new   ng   nl   nn   nov  

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu