अनंत
Wikipedia कडून
अनंत अथवा अगणित ही एक व्यापक संकल्पना असून तिचा गणितात, तत्वज्ञानात आणि 'Theology' मध्ये बर्याच वेगवेगळ्या अर्थाने वापर केला जातो. मराठीमध्ये विषयाप्रमाणे अथांग, अमर्यादित अशा शब्दांनीही ही संकल्पना दर्शवितात. साधारणपणे अनंत ह्याचा अर्थ ज्या गोष्टीला अंत नाही असा घेतात.
गणितात वेगवेगळ्या संदर्भात अनंत ही संकल्पना वापरतात. (उदा. अनंत ही एक संख्या आहे असे मानले तर त्याचा अर्थ जी मोजता येणार नाही अशी संख्या असा होतो.)