अंटार्क्टिका
Wikipedia कडून
पृथ्वीवरील पाच खंडांपैकी एक. अंटार्क्टिका हा सर्वात दक्षिणेला असणारा खंड आहे. पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा खंड ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला असून दक्षिण (Southern Ocean) अथवा अँटार्क्टिक समुद्राने वेढला गेला आहे. हा सर्व खंडापेक्षा सर्वात जास्त थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वात जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा युरोप व ओशनिया नंतरचा तिसरा सर्वात लहान खंड आहे. याचा ९८% पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] अंटार्क्टिकाचा खंडाचा शोध
[संपादन] अंटार्क्टिकाचा भूगोल
[संपादन] भूशास्त्रीय माहिती
[संपादन] अंटार्क्टिकावरील हवामान
[संपादन] लोकसंख्या
अंटार्क्टिकामध्ये कायमस्वरुपी राहणार्या व्यक्तींची संख्या शून्य आहे. अनेक राष्ट्रांच्या प्रयोगशाळांतून वर्षभर राहणारे शास्त्रज्ञ व इतर व्यक्ती असतात. उन्हाळ्यात यांची संख्या अंदाजे ४,०० तर हिवाळ्यात १,००० असते.